
मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या मराठी शब्दांचा संग्रह...
मराठी भाषेतील अनोळखी आणि अभिनव शब्दांचा शब्दकोश (Marathi Dictionary). मराठी शब्दांचे अर्थ, वाक्यात उपयोग सोबतच मनोरंजक मराठी शब्दांचा संग्रह असणारा संपूर्ण मराठी शब्दकोश.
फेसबुक पान · फेसबुक गट
अनुक्रमणिका
मराठी शब्दांचा संग्रह
![]() Agatya · महत्व, जरूरी, नड. |
![]() Agyari · पारशांचे अग्निदेवतेचे मंदिर. |
![]() Agor · अत्यंत क्रूर, अतिशय भयंकर, अमंगळ. |
![]() Adga · अडाणी. |
![]() Adadr · धाक, दरारा. |
![]() Atimanush · मानवी शक्तीच्या पलीकडचे, अलौकिक. |
![]() Adavat · खोटा आळ, वैर, दुष्टावा. |
![]() Adhisuchna · जाहीर खबर, सूचना. |
![]() Adhogami · खाली-हिनतेकडे जाणारे. |
![]() Adhvaryu · उपाध्याय, यज्ञ चालविणारा ऋत्विज, नायक, मुख्य व्यवस्थापक. |
![]() Aagar · नारळी - पोफळीची बाग, घराभोवती भाजीपाला लावण्याची जागा. |
![]() Aagalik · कुरापत, खोडी, चूक, दोष. |
![]() Aagiya · काजवा. |
![]() Aagrahayan · मार्गशीर्ष महिना. |
![]() Aati · श्रम, खटपट. |
![]() Aanabhaka · शपथ घेऊन पक्का केलेला करार. |
![]() Aadimjati · मूळ समाज, आदिवासी जमात. |
![]() Aandulane · झोके देणे, हेलकावे खाणे. |
![]() Aakhar · गावची गुरे विसाव्यासाठी बसतात ती सावलीची जागा. |
![]() Aakhat · जमिनीत घुसलेला समुद्राचा भाग. |
![]() Ikhala · खिळा वगैरे उपटून काढण्याचा चिमटा. |
![]() Ingane · भारावून जाणे, टेकीला येणे. |
![]() Ita · भाल्यासारखे एक शस्त्र. |
![]() Itamama · लवाजमा, सरंजाम. |
![]() Ityambhut · जसे घडले तसे, सविस्तर, तपशीलवार. |
![]() Imam · मुसलमानांचा धर्मगुरू. |
![]() Irad · उष्ट खरकटे, विष्ठा इ. खाण्यासाठी गुरांचे भटकणे. |
![]() Irasal · निवडक, वेचक. |
![]() Istari · पत्रावळ. |
![]() Ieah · या जन्मी. |
![]() Eid · मुस्लिम धर्मियांचा एक पवित्र सण. |
![]() Epsit · मनात धरलेले, इच्छिलेले. |
![]() Ear · शक्ती, उत्साह. |
![]() Esa · येशू ख्रिस्त. |
![]() · टाकवण्याचे हत्यार, टाकी. |
![]() Ukar · उकरून काढलेला मातीचा ढीग. |
![]() Ukal · उलगडा, खुलासा. |
![]() Ukalegiri · लुबाडणूक. |
![]() Ukada · रतीब, नियमित हप्ते देण्याची पद्धती. |
![]() Ukala · काढा. |
![]() Ukidave · एक आसन, बसण्याची एक स्थिती. |
![]() Ukirda · केरकचरा टाकण्याची जागा. |
![]() Oo/Uan · केसात होणारा एक जीव (उवा). |
![]() Uat · गाडीचे चाक पुढे जाऊ/घसरू नये म्हणून आडवालावलेला अडथळा. |
![]() Uthapaay · सदासर्वदा, फिरून फिरून, एका पायावर तयार. |
![]() Udave · भाताच्या पिंजराची रचलेली गंजी. |
![]() Uat · उकळी, उसळी, फणफणाट. |
![]() Utmaat · माज, बेफिकीरी, उन्माद. |
![]() Uab · कोंदटपणाची उष्णता, गरमी. |
![]() Oor · छाती. |
![]() Urjit · चढती कळा, उत्कर्षाचा काळ. |
![]() Urdhva · मरण्यापूर्वी लागलेला श्वास, घरघर. |
![]() Rutcha · वेदातील मंत्र. |
![]() Ruju · सरळ, प्रामाणिक, निष्कपटी, साधे. |
![]() Ruan · कर्ज, उपकार, विजेचा एक प्रकार. |
![]() Runako · कर्ज घेतलेला, कूळ. |
![]() Runaeet · ऋणकरी. |
![]() Runanubandh · घरोबा, स्नेहसंबंध. |
![]() Runi · देणेदार, आभारी. |
![]() Rutu · हवामानाप्रमाणे मानलेला वर्षाचा एक भाग, हंगाम, मौसम, स्त्रियांचा विटाळ. |
![]() Rutudarshan · स्त्रीला विटाळ प्राप्त होणे, रजोदर्शन. |
![]() Rutudaan · स्त्री संभोग. |
![]() Ek · पहिली संख्या. |
![]() Ekat · फक्त एक. |
![]() Ekache Done Karane · अतिशयोक्ती करणे. |
![]() Ekakalli · हेकेखोर, एकाच गोष्टीकडे कल असलेला. |
![]() Ekchitta · एकाग्र, सावधान. |
![]() Ekjaat · एकाच प्रकारचे. |
![]() Ekjinasi · एकाच प्रकारचे. |
![]() Ekjut · एकी, एकोपा. |
![]() Ektantri · एकाच तंत्राने चालणारे, एकमार्गी. |
![]() Ektarfi · एकाच बाजूचा, पक्षपातीपणाचा. |
![]() Aiekna · कानाचा धड. |
![]() Aikmatya · सर्वांचे एकमत असणे. |
![]() Aiekiv · दुसर्याकडून समजलेले, कानावर आलेले. |
![]() Aiechik · आवडेल ते, पाहिजे ते, स्वच्छंदी. |
![]() Aien · अगदी भर, अचूकपणा, अतिशयता वगैरे दाखविणारा शब्द. |
![]() Ainalla · पाहणी करून ठरविलेला धान्याचा गल्ला, अंदाजी पीक. |
![]() Ainjama · मूळचा/नेहमीचा वसूल. |
![]() Ainak · चष्मा. |
![]() Aib · व्यंग, दोष, खोड. |
![]() Aiel/Aielaad · अलीकडचा. |
![]() Ojharane · (तांदूळ), वैरणे, उकळत्या पाण्यात तांदूळ शिजण्याकरिता टाकणे. |
![]() Oa Dene · हाकेला उत्तर देणे. |
![]() Okane · उलटी होणे, मनात असलेले सांगून मोकळे होणे. |
![]() Oksabokshi · हुंदके देऊन, हमसून धुमसून. |
![]() Okay · सुने, निर्जन, ओसाड, बुच्चे. |
![]() Okhat · वाईट, घाणेरडे. |
![]() Ogarane · वाढणे. |
![]() Oagh · प्रवाह, अखंडपणा, शिरस्ता, रिवाज. |
![]() Oghal · झिरपा, प्रवाहाचा डाग. |
![]() Ongan · वंगण. |
- [accordion]
- औ - मराठी शब्दकोश
-
औ अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
औकात (द)
गुजारा, निर्वाह, निर्वाहाचे साधन.औचित्य
उचितपणा, योग्यपणा.औट
साडेतीन.औट घटकांचे
अल्पकाल टिकणारे.औटकी
साडेतीनच पाढे.औटी
लाकडी ठोकळ्याला आत चीप बसविण्यासाठी पाडलेली आडवी खाच.औतकाठी
शेतकीची अवजारे.औतकी
प्रत्येक नांगरामागे ठराविक धान्य मिळण्याचा पाटलाचा हक्क.औत्सुक्य
उत्सुकता, उत्कंठा.औदासीन्य
उदासीनता, निरिच्छता, अलिप्तपणा, बेफिकीरी. - क - मराठी शब्दकोश
-
क अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
ककार
उच्चार, क अक्षरसुपुम्ना नाडी.कंकण
काकण, बांगडी, चुडा.कंकाळ
पिशाच, झोटिंग, अस्थिपंजर.कंकास
गृहकलश, भांडणतंटा.कंकोत्री
कुंकुम पत्रिका, लग्नचिठ्ठी.कच
माघार, चेप, दाब.कचकच
रेव दाताखाली सापडल्याने होणारा आवाज, कटकट, भांडण.कचका
काठीचा जोराचा वार, मार.कचखाऊ
माघार घेणारे.कचाट
युक्ती, बेत, धाडस, घोटाळा. - ख - मराठी शब्दकोश
-
ख अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
ख
आकाश, शून्य, पोकळी.खकाणा
केरकचर्याचा धुरळा, तंबाखू-मिरची इ. ची धूळ.खगोल
आकाशातील ग्रहगोल, ज्योतिष.खग्रास
पूर्णपणे ग्रासलेले-गिळलेले, पूर्ण ग्रहण.खंक (ख)
काहिच नसलेला, दरिद्री, अशक्त.खंकाळ
दृष्ट, उग्र, तिरसट, रागीट.खंगणे
झिजणे, दरिद्री होणे.खंगार
पक्की भाजलेली वीट.खंगाळणे
खळबळणे, जोराने हलवून स्वच्छ करणे.खच
रास, ढीग, दाटी. - ग - मराठी शब्दकोश
-
ग अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
ग
गर्व.गई
छपराचे वासे भिंतीवरच्या ज्या आडव्या सरावर टेकतात तो..गंगथड
गोदावरी नदीच्या काठचा प्रदेश.गंगा उचलणे
गंगेची शपथ घेणे.गंगावन
कृत्रिम केस.गचकणे
हिसका आचका देणे, मरणे.गचांडी
हाताचा पंजा मानेवर ठेवून दिलेला धक्का, मान, गळा.गच्छंती
जाणे, निघून जाणे, मरणे.गजघंटा
ओरडून बोलणारी बाई.गजनी
अर्धसुती अर्ध रेशमी कपडा, एका बाजूने रंगीत कपडा. - घ - मराठी शब्दकोश
-
घ अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
घई
घराच्या दालनाची रुंदी.घंगा(घा)ळ
आंघोळीचे पाणी काढून घेतात ते भांडे.घट
घडा, घागर, नवरात्रात पूजावयाचा तांब्या.घटक
जुळवून आणणारा, मध्यस्थ.घट(टि)का
२४ मिनिटांचा काळ.घटमान
हाती घेतलेले, होणारे, संभाव्य.घटमूट
टिकाऊ, मजबूत.घ(घां)टसर्प
घशात होणारा एक रोग.घटाळ
(बैलाच्या गळ्यातील) घंटांची माळ.घटाटोप
घुमट, घुमटाकार चांदवा, मंडपी. - च - मराठी शब्दकोश
-
च अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
च
निश्चय, खात्री, सदृश्य.चक
धाक, नियम, नेहमीची वहिवाट.चकणा
तिरवे पाहणारा.चकंदळ
गोल तुकडा, नायनाट किंवा चामडीच्या रोगाने बाधलेला गोल भाग.चकनाचूर
भुगा, चुरा, तुकडे तुकडे झालेला.चकभूल
भ्रांती, संभ्रम, आश्चर्य.चकरणे
चुकणे, भ्रमणे.चकला
शहराचा भाग, पेठ, मोहल्ला.चकवणी
दिशाभूल, फसवणूक.चकाटी(ट्या)
गप्पा. - छ - मराठी शब्दकोश
-
छ अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
छ
पोथीच्या शेवटचे समाप्ती दाखविणारे चिन्ह.छक्कड
चपराक, तोटा, लावणीचा एक प्रकार.छकडा
एका बैलाने चालणारी गाडी.छक्कापंजा
पत्यांचा डाव.छटा
रंगाची इ. लकेर, छाया, झाक.छटेल
बदफैली, व्यसनी.छट्टा
टप्पा, अंतर.छड
सळ, घडीमुळे पदलेली रेघ-वळ.छडा
माग, तपास, धाग्याचे टोक.छदाम
अगदी अल्पमोलाचे नाणे. - ज - मराठी शब्दकोश
-
ज अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
जईफ
क्षीण.जकात
कर, दस्तुरी.जखड
अगदी म्हातारा.जगणूक
जगण्याची व्यवस्था, निर्वाह.जगदाकार
अखिल विश्व.जगती
जग.जंग
गंज, कीट, लढाई.जंगमजिंदगी
भांडीकुंडी इ. मालमत्ता.जंजाळ
दगदग, उपद्व्याप, त्रास.जटिल
गुंतागुंतीचे, भानगडीचे. - झ - मराठी शब्दकोश
-
झ अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
झक
वाईट गोष्ट, निंद्य कर्म.झकवणूक
फसवणूक.झकाझकी
चकमक, झगडा.झक्कड
चकमक, वादावादी.झक्की
लहरी, छांदिष्ट.झरारी
शेकोटी.झंगट
टोले मारावयाचे एक वाद्य, तास.झंझट
लचांड, ब्याद.झड
एकसारखा वर्षाव, जोराच्या पावसाचे उडणारे शिंतोडे.झडती
झाडा, बारीक तपास, मोजणी, मोजदाद. - ट - मराठी शब्दकोश
-
ट अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
टक
एकसारखी नजर, कपाळाचा ठणका.टक घालणे
टीप मारणे.टकटकणे
टवटवी येणे, खुलणे.टकबंदी
दर टक्क्यास ठरविलेला दर किंवा जमीनधारा.टका
नाणे, शेकडा प्रमाण, ध्वज, निशाण.टगळ
खुबी, शैली, युक्ती.टग्या
गुंड, लुच्चा.टंक
पाथरवटी छिन्नी, टाकी, ठसा.टंकयंत्र
बोटांनी किल्ल्या दाबून अक्षरे उठविण्याचे यंत्र.टंकसाळ
नाणे किंवा नोटा पाडण्याचा कारखाना. - ठ - मराठी शब्दकोश
-
ठ अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
ठक्
थक्क, चकित.ठक
लुच्चा - फसवा माणूस.ठणकावणे
परखड बोलणे, सुनविणे, तोंडावर स्पष्ट सांगणे.ठणठणपाळ
कफल्लक मनुष्य, ठणठणाट.ठपकाविणे
दोष देणे - लावणे, आरोप ठेवणे.ठमक
नखरा.ठरणे
स्थिर होणे, निश्चय होणे.ठवला
जात्याचा मधला खुंटा.ठस
स्पष्ट, ठसठशीत, घट्ट विणीचे.ठसक
ठणकणारी जखम, नखरा. - ड - मराठी शब्दकोश
-
ड अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
डई देणे
लोचटपणाने राहणे.डकला
नदीच्या वाळवंटात स्वच्छ पाणी भरून घेण्यासाठी केलेला खळगा, पाण्याचे डबके.डकवण
डिंक, खळ.डकाईत
दरोडेखोर.डग
अस्थिरता, लटपटीत अवस्था, खराब, भीती, पाऊल.डगडगणे
डळमळणे, गदगदणे (उष्म्याने वैगरे ).डगणे
हालणे, बाजूला सरणे, घाबरणे.डगमग
अस्थिरता, लटपट.डगर
दरड (नदीच्या तीराची किंवा टेकडीची).डगला
लांब कोट. - ढ - मराठी शब्दकोश
-
ढ अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
ढ
अक्षरशत्रू, मठ्ठ, मूर्ख.ढई देणे
लोचटपणे राहणे, पुष्कळ दिवस ठाणे देणे. (पाहुण्याने वगैरे).ढकलगुजारा
कसेतरी पोट भरणे.ढकलपट्टी
दिवस कसेतरी काढणे, चुकवाचुकवी, चालढकल.ढका
जोराचा हिसका, इजा, नुकसान, बिघाड.ढंग
चाल, वृत्त, वाईट नाद, छंद, चाळे.ढप(प्प)ळ
पातळ भाजी.ढप्पळवणी
बरेच पाणी घालून पातळ केलेले ताक.ढप्पळशाई
उधळपट्टी, गोंधळ, अव्यवस्था.ढब
वागण्याची - चालण्याची रीत, विशिष्ट लकब, मोठेपणा, ऐट, चाल. - त - मराठी शब्दकोश
-
त अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
तटकणे
घट्ट आवळणे.तटके
दारावरील ताटी.तक(ख)तराव
जत्रेत मिरवितात ती तमाशाची गाडी.तकराळ
खर्याचे खोटे करून सांगितलेली हकीकत, रचलेली तोहोमत, आळ.तकलादी
कसेतरी बनविलेले, नकली, हलके, न टिकणारे.तकलीफ
तसदी, त्रास.तकवा
ताकद, उत्साह, जोम, प्रयत्न, उत्तेजन, धीर.तकशी(सी)म, तक्षीम
वतन, गावखर्च इ. चा वाटा, वाटणी, हिस्सा.तक्षीमदार
वाटेकरी, हिस्सेदार.तकावी, तगाई
शेतकर्याला कर्जरूपाने सरकारने दिलेली आर्थिक मदत. - थ - मराठी शब्दकोश
-
थ अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
थकणे
दमणे, भागणे, शिणणे, ऋण फार दिवस राहणे, जमा न होणे.थट
गर्दी.थट लागणे
खूप गर्दी होणे.थटणे
सजणे, नटणे.थट्टी
(राजाची) गोशाला, गुरे बांधण्याची जागा.थड
किनारा, काठ, शेवट, नदीचे खोरे (भीमथड).थडीस लावणे
कडेस नेणे.थडक
थाप (दारावर इ.), आघात, धक्का, धडक.थडकणे
(एकाद्या वस्तूवर) आदळणे, एकदम थांबणे, आपटणे, पोहोचणे.थडी
तीर, किनारा. - द - मराठी शब्दकोश
-
द अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
दखल
जाणीव, समज, नोटीस, ढवळाढवळ, प्रवेश, ताबा, ज्ञात, श्रुत.दख्खन
(नर्मदेच्या) दक्षिणेकडचा भाग, महाराष्ट्र.दगल
निमकहरामी, विश्वासघात.दगा
विश्वासघात, धोका, ठकबाजी, लुच्चेगिरी.दगाफटका
कपट, लबाडी, विश्वासघाताचे संकट.दंगल
गर्दी, कल्लोळ, कुस्त्यांचा फड, धुमाकूळ, दंगा.दचक
धक्का, धसका, आकस्मिक भीतीचा भास.दट्ट्या, दट्टा
बूच, दडपण, पिपासारख्या गोलांत पोकळी न राखता आतबाहेर सरणारा दांडा, पिस्टन.दडण
लपण्याची जागा, गुहा, कपार.दडपशाही
जुलुमी अमल, अरेरावी कारभार, दांडगेपणा. - ध - मराठी शब्दकोश
-
ध अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
धकटी
शेकोटी, आगटी.धकणे
कसेबसे चालू राहणे, निभावून जाणे, ढकलले जाणे.धकाधकी(क)
दगदग, दगदगीचे काम, झगदाझगड.धकावणे
नासणे, खराबहोणे, कचरणे, खचणे.धक्कड
दांडगा, दिप्पाड.धगड
पारिपत्य करणारा, पुरा पडणारा.धगावणे
धगीने होरपळणे, पेटणे, चेतणे.धज
बांध्याचा डौलदारपणा, रेखीवपणा, लकब, हातोटी, धाडस.धजा
ध्वजा, झेंडा.धजाव
(पिकाने) जीव धरणे, टवटवी. - न - मराठी शब्दकोश
-
न अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
न
नाही या अर्थी.नचा पाढा, नन्नाचा पाढा
कोणत्याही गोष्टीला नाही म्हणणे.नकळे!
कुणास ठाऊक.नकारघंटा
काही नसल्याचे-अभावाचे सूचन.नकलणे
उतरणे, नक्कल काढणे, अनुकरण करणे.नकली
अस्सल नव्हे ते, दिखाऊ, बनावट.नकसकाम
नक्षीकाम, कलाकुसरीचे काम.नक्त, नक(ग)द
रोकड नाणे.नक्शा, नक्षा
नकाशा, आराखडा, बेत, व्युहरचना, प्रतिष्ठा, नूर, वजन.नख देणे-लावणे
ठार करणे. - प - मराठी शब्दकोश
-
प अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
पक(क्क)ड
कुस्तीतील एक डाव, प्रभाव, छाप, गवसण्याचा आनंद, ग्रहणशक्ती, खिळा इ/ उपटण्याचे किंवा पिळून उपसून काढण्याचे हत्यार.पकविणे
मनासारखे करून घेणे, मिळविणे.पक्का
कच्चा नव्हे असा, पिकलेला , निश्चित, नक्की झालेला, हुशार, चाणाक्ष, गणित करून काढलेले (उत्तर).पक्का खर्डा
कायमचा मांडलेला हिशेब.पक्वाशी
लोखंडी गज.पक्वाशय
अन्न पचते ते पोटातले स्थान किंवा अवयव.पंक्तिपठाण, पंक्तिबारगीर
जेवण घालून चाकरीस ठेवलेला बारगीर (घोडेस्वार), नुसता झोडून राहणारा, आळशी, भोजनभाऊ.पंक्तिपावन
पंक्तीस बसण्यास लायक.पंक्तिप्रपंच
पंक्तीस वाढताना भेदभाव, पक्षपात, भेदभाव.पखरण
सडा (फुलांचा), पाखरांचा थवा एकदम येणे. - फ - मराठी शब्दकोश
-
फ अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
फकडी
फकीरी, द्राक्षाची एक जात.फकाणा
कोरड्या पदार्थांचा एकदम घास.फकीर
गरीबी, विरक्ती, मोहरमात फकीरांना द्यावयाची भिक्षा.फक्कड
नटेल, रंगेल, छानछोकी, छान, सुरेख.फक्की
भुगा, भुक्का, भुकटी.फक्त
केवळ.फग
बरी संधी, मोकळीक, फुरसत.फजर
सकाळ, उद्या सकाळी.फजिता
आंब्याचे पातळ रायते, आंब्याचा रस काढल्यानंतर कोया - साली पाण्यात कोळून घेतात तो रस.फजित
विरमलेला, ओशाळलेला, अपमानित. - ब - मराठी शब्दकोश
-
ब अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
बक
बगळा.बकध्यान
शांतीचे ढोंग.बकणा
सुक्या खाण्याच्या पदार्थाचा तोंडभर घास.बकणे
बडबडणे, वाटेल तसे बोलणे.बक्त(ख्त)र
चिलखत.बकवा, बकवाद
वटवट, भांडण, वाद.बकाया
बाकी, येणे रक्कम.बका(क्का)ल
भुसारी, वाणी इ. दुकानदार, अशा दुकानदारांची एकत्र वस्ती, अठरापगड जातीजमातींची व विविध संस्कृतीच्या लोकांची सरमिसळ वस्ती, असंस्कृत लोकांची वस्ती.बखर
पुराणासारखी लिहिलेली हकीकत-चरित्र-इतिहास.बखळ
मोकळी पडून राहिलेली जागा. - भ - मराठी शब्दकोश
-
भ अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
भकल
नारळाचा अर्धा भाग, नारळाचे शकल.भकाटी(ळी)
न खाण्यामुळे पोट पाठीस लागण्याची अवस्था.भकास
ओसाड, उजाड, उदासवाणे.भकाळणे
पोट आत जाणे.भक्त
प्रेमी, उपासक, पूजक.भक्तवत्सल
भक्तावर प्रेमकरणारा, भक्ताचे लाड पुरविणारा.भग
क्षत, व्रण, भाग्य.भगभगाट
धगधगणारी आग.भगराळा
चुरा.भग्न
मोडके तोडके, फुटके तुटके, छिन्नभिन्न, पडलेले झडलेले. - म - मराठी शब्दकोश
-
म अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
मकई
मका.मकबरा
कबर.मकर
सुसर, मगर, एका राशीचे नाव.मकरकुंडल
मकर माशाच्या आकाराचे पुरुषांनी कानात घालावयाचे कुंडल.मकरसंक्रमण - संक्रांत
सूर्य मकरराशीला येतो तो सणाचा दिवस (ता. १४ जानेवारीस असतो).मकरंद
मध, सुगंध.मकाण
मक्याचा कडबा.मकाणा
मक्याचा दाणा, मक्याची लाही.मक्ता
ठेका, कंत्राट, विशिष्ट अटीवर पुरवठा करण्याची हमी, खंड.मखलाशी
सारवासारव, समजावणी, भाष्य. - य - मराठी शब्दकोश
-
य अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
यःकश्चित
सामान्य, क्षुद्र.यकृत
पित्ताशय.यच्चयावत
झाडून सर्व, सर्व.यजमान
यज्ञकर्म करणारा, गृहस्थ, घरमालक, पती, नवरा.यडताक
गुंतागुंत, घोटाळा.यती
संन्यासी, (जैन)मुनी.यत्किंचित
थोडे सुद्धा, थोडेसे.यथा
जशा - शी - से.यथातथा
कसातरी.यथातथ्य
जसे असेल तसे, खरे खरे. - र - मराठी शब्दकोश
-
र अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
रईस
जहागीरदार, सरदार, श्रीमंत माणूस, राहणारा.रकटा
चिंधी किंवा सोपट.रकबा
गावाभोवतालची/किल्ल्याच्या आसपासची जमीन.रकाना
स्तंभ, सदर (वर्तमानपत्राचे), कागदाची उभी घडी पाडून पडलेला भाग, कॉलम.रक्त
शरीरातल्या शिरांतून धमन्यांतून वाहणारा लाल द्रवपदार्थ, तांबडा, आसक्त.रक्तचंदन
एक तांबडे लाकूड.रक्तपिती
कुष्ठरोग, महारोग.रखडणे
रेंगाळत चालणे, ढुंगण खरडत जाणे.रखेली
ठेवलेली बाई.रग
जोर, जोम, शक्ती, वेदना, अवघडल्याची कळ. - ल - मराठी शब्दकोश
-
ल अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
लकडकोट
लाकडाची तटबंदी.लकडखाना
इमारतीची किंवा जळाऊ लाकडे ठेवण्याची स्वतंत्र जागा, लाकडाची वखार.लकडदिवी
रोडका, उंच व किडकिडीत.लकडा
तगादा.लकडी
लाकडासारखी कडक झालेली चिकी, लाकूड, काठी.लकब
शैली, ढब, धाटणी, दुर्गुण, खोड.लकाकी
चकाकी, तजेला.लकेर(री)
रेषा, रेघ, तान, छटा, काठ, किनार.लखलाभ
मोठा लाभ.लग
खांबावर आडवी टाकलेली तुळई, जोड दुवा. - व - मराठी शब्दकोश
-
व अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
व
आणि.वई
कुंपण.वकर
पत, प्रतिष्ठा, मान.वकल
आप्तेष्ट, परिवार, खाते, विभाग.वकालत
वकीलीचा पेशा, राजदूताची कचेरी, शिष्टाई, मुखत्यारी.वकील
तर्फे नेमलेला प्रतिनिधी - मुखत्यार, राजदूत, एक बाजू घेऊन ती मांडणारा कायदातज्ञ.वकीलनामा
वकीलाला दिलेले अधिकारपत्र, वकीलपत्र.वकूफ(ब)
कुवत, सामर्थ्य, अक्कलहुशारी, कर्तुत्वशक्ती.वक्त
काळवेळ, संधी, प्रसंग, आणीबाणी, खडतर वेळ, अनुकूल काळ.वक्तव्य
भाषण, जे बोलावयाचे ते. - श - मराठी शब्दकोश
-
श अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
शक
संशय, अंदेशा, भीती, कुतर्क.शक
एखादा पराक्रमी राजा आपल्या नावाची कालगणना सुरू करतो ती (‘विक्रम शक’, ‘शिवशक’), प्राचीन काळी भारतावर आक्रमण करणारी एक परदेशीय जमात.शककर्ता
शक सुरू करणारा पुरूष.शकाब्द
शालिवाहन शकाचे वर्ष.शके
(अमुक) शकामध्ये (‘शके १८७२’).शकट
गाडा, खोडा, लोटणे.शकटभेद
शकट नावाच्या व्यूहरचनेची फळी फोडून झाणे, कोणत्याही ग्रहाचे (विशेषतः चंद्राचे) रोहिणी नक्षत्रातून जाणे, लांडीलबाडी.शकुन
शुभ - अशुभ चिन्ह, भविष्याची सूचक लक्षणे, (देवाने दिलेला) कौल.शकुनिमामा
कपटी, सल्लागार.शक्कल
युक्ती, कल्पना, तोड, उपाय. - ष - मराठी शब्दकोश
-
ष अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
षट्
सहा.षट्क
सहांचा गट, सहांचा समुदाय.षट्कर्णी
सर्वांस कळणे, फुटणे.षड्रिपु
काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर हे शत्रू.षष्ठी
सहावी तिथी, सहावी विभक्ती, सटवी, सटवाई, साठ वर्षे वयाची पूर्णता झाल्याचा विधी समारंभ, फजिती.षंड(ढ)
नपुसंक माणूस, हिजडा.षोडश
सोळा.षोशशोपचार
सोळा प्रकारचा विधी, सर्व विधी. - स - मराठी शब्दकोश
-
स अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
शब्द अर्थ स Saसहित (‘सकरुण’, ‘सकर्दम’ इ.). सइ(ई), सय Sai, Sayआठवण, विटी किंवा गोटी टाकण्यासाठी केलेला खळगा. सईस Saeesमोतद्दार. सऊअंग Sauangलुसलुशीत, मऊ शरीर. सऊळ Saulमचूळ, किंचित खारट. सकट Sakatसहित, सह, सुद्धा, बरोबर, मिळून, सगळे, समग्र, निवड न करता हाताला येईल तसे, सरसकट, एकदम. सकडा Sakadaसहांचा एक एक गट, फाडे. सकराई Sakaraiहुंडी शिकारण्याबद्दल पडणारा बट्टा. सकल Sakalसर्व, सगळा. सक(ख)लात(द) Sakalaatलोकरीचे उंची कापड (शेंदरी किंवा निळ्या रंगाचे). - ह - मराठी शब्दकोश
-
ह अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
शब्द अर्थ हकनाक - नाहक Haknak - Nahakविनाकारण, अन्यायाने. हकालपट्टी Hakalpattiकाढून लावणे, हद्दपारी. हकीक(ग)त Hakikघडलेली गोष्ट, तिचे वर्णन, अहवाल. हकीम Hakimयुनानी वैद्य. हकीमाई, हकीमी Hakimai, Hakimiहकीमाचा व्यवसाय. हक्क Hakkaअधिकार, मालकी, न्याय. हगामा Hagaamaकुस्त्यांची दंगल. हंगाम Hangamaमोसम, ऋतू, सुगी, ऐन सराई. हंगामी Hangamiहंगामापुरता, तात्पुरता, हंगामाच्या वेळचा. हजरजबाबी Hajarjababiतत्काळ उत्तर देणारा, समयसूचकता असलेला. - क्ष - मराठी शब्दकोश
-
क्ष अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
शब्द अर्थ क्षण Kshanकाळाचा सूक्ष्म अंश, ब्राम्हणांस श्राद्धाचे आमंत्रण देणे. क्षणबुद्धी Kshanbuddhiचंचल, अस्थिर मनाचा. क्षणिक Kshanikक्षणभरच टिकणारा. क्षत Kshatव्रण, जखम. क्षती Kshatiनुकसान, इजा, नाश. क्षत्र Kshtraक्षत्रिय, योद्धा. क्षत्रप Kshatrapसिकंदराचा सुभेदार, (ग्रीक) ‘सेट्रप’. क्षपणक Kshapanakजैन - बौद्ध साधू, जैन किंवा बौद्ध धर्मानुयायी. क्षम Kshamसमर्थ, लायक, योग्य, जोगा (‘निर्वाहक्षम’), सोशीक. क्षमत्व Kshamatvaलायकी, समर्थता, सोशीकपणा. - ज्ञ - मराठी शब्दकोश
-
ज्ञ अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
शब्द अर्थ ज्ञ Dnyजाणणारा (‘शास्त्रज्ञ’). ज्ञात Dnyatमाहित, प्रसिद्ध, जाणलेला. ज्ञाता Dnyataजाणणारा, तज्ञ्ज्ञ, जाणता, सुज्ञ. ज्ञाति Dnyatiजात, जातगोत. ज्ञानकळा Dnyankalaज्ञानाचा प्रकाश, जाणीवकळा. ज्ञानकोश Dnyankoshजगातील सर्व विषयांची माहिती देणारा कोश. ज्ञानचक्षु Dnyanchakshuज्ञान पाहणारे डोळे - बुद्धी, ज्ञानाची दृष्टी, ज्ञान हेच ज्याचे डोळे आहेत असा. ज्ञानविज्ञान Dnyanvidnyanआत्माविषयक ज्ञान आणि शास्त्रीय (भौतिक) ज्ञान, अध्ययनातून मिळालेले ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान. ज्ञानी Dnyaniज्ञान झालेला, समजूतदार, सुज्ञ, विद्वान. ज्ञानेंद्रिय Dnyanendriyaवस्तूचे ज्ञान देणारे इंद्रिय (कान, नाक, डोळे, जिव्हा, त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये). - त्र - मराठी शब्दकोश
-
त्र अक्षरावरून सुरुवात होणाऱ्या मराठी शब्दांचा शब्दकोश
शब्द अर्थ त्रिफणी Triphaniतीन फण्या असलेली पाभर. त्रिशुद्धी Trishuddhiखरोखर, निश्चयेकरून. त्रिस्थळी Tristhaliतीन ठिकाणची, ओढाताणीची - गैरसोयीची (स्थिती). त्रुटी Trutiयत्किंचित वेळ, चुटकी, अडथळा, खंड, न्यूनता. त्रेधा Tredhaओढाताण, गोंधळ, तिरपीट, गाळण, घाबरगुंडी. त्रोटक Trotakथोडक्यात असलेला, संक्षिप्त. त्वंपुरा Tvanpuraशंख, बोंब. त्वष्ट Tvashtaत्रासदायक तगादा, उपद्रव, लचांड, तासलेले, रंधलेले. त्वष्टा Tvashtaविश्वकर्मा, देवांचा सुतार, सुतार जाती. त्वष्टा कासार Tvashta Kasarहिंदूतील एक ज्ञाती.
नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण
आजचा मराठी शब्द
मराठी भाषेतील मनोरंजक शब्दांचा संग्रह । आजचा मराठी शब्द
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी शब्दकोश
विभाग -
ज्योतिष मार्गदर्शन · मराठी पंचांग · राशिभविष्य · मराठी दिनदर्शिका · मराठी शुभेच्छापत्रे · मराठी शुभेच्छा संदेश · मराठी भाषा शिका · मराठी शब्दकोश · मोफत डाऊनलोड · वेबसूची - मराठी संकेतस्थळे / वेबसाईट · अँड्रॉइड ॲप्लिकेशन · व्हॉट्सॲप सेवा · टेलिग्राम सेवा · सर्व दुव्यांचा संग्रह · माहिती शोधा
हाकाहाक शब्दाचा अर्थ काय
उत्तर द्याहटवाएका मागे एक अनेक आरोळ्या देणे, सात्यत्याने बोलावणे या अर्थी हा शब्द वापरतात.
हटवाहाकारा
हटवासामग्री बरोबर की
उत्तर द्याहटवासामुग्री बरोबर ?
सामग्री हा शब्द योग्य आहे. काही ठिकाणी अपभ्रंश असलेला सामुग्री हा श्ब्द सुद्धा वापरतात.
हटवासामग्री
हटवासंकोषात असलेली वाहने
हटवाउद्घाटन आणि उद्धाटन फरक
उत्तर द्याहटवाउद्घाटन म्हणजे क्रिया/घटना, उद्घाटक म्हणजे ती क्रिया करणारा.
हटवाउदाहरणार्थ: पंतप्रधानांच्या हस्ते नुतन वास्तूचे उद्घाटन झाले.
patan
हटवासामायिक व सामाईक यातील शुद्ध शब्द कोणता
उत्तर द्याहटवादोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत आणि दोन्ही शब्द शुद्ध आहेत.
हटवासामायिक = सर्वांसोबत, सर्वांसाठी / to Share
आणि
सामाईक = सामान्य / Common
छानणी बरोबर का छाननी
उत्तर द्याहटवा‘छाननी’ हा शब्द योग्य आहे.
हटवाप्राप्त करणे महणजे
उत्तर द्याहटवाटिटवे या शब्दाचा अर्थ काय ?
उत्तर द्याहटवागुणा नुसार क्र्मांक येणे व गुणानुक्रमांक ह्या दोघांचा अर्थ सारखा आहे का?
उत्तर द्याहटवापावबंद करणे व पाबंद करणे यांच्यातील फरक
उत्तर द्याहटवाओकसाबोक्शी
उत्तर द्याहटवालख्खड
उत्तर द्याहटवाअनंते शब्दाचा अर्थ काय?
उत्तर द्याहटवामेलेडी या शब्दाचा अर्थ काय
उत्तर द्याहटवासरसावंध
उत्तर द्याहटवाअतिशय उपयुक्त शब्दकोश...!
उत्तर द्याहटवारिधान अर्थ
उत्तर द्याहटवाWarga karne mhanje kay
उत्तर द्याहटवावर्ग करणे म्हणजे काय
उत्तर द्याहटवाथकबाकी ह्या शब्दाचा अर्थ काय होतो
उत्तर द्याहटवा