जगभरात पाळल्या जाणार्या विषेश दिवसांची (आंतराराष्ट्रीय दिवस/दिन/वैश्विक दिन) संदर्भांसहित माहिती
जागतिक दिवस
(International Days) जगभरात पाळल्या जाणार्या विषेश दिवसांची (आंतराराष्ट्रीय दिवस/दिन/वैश्विक दिन) संदर्भांसहित माहिती.
- [col]
- [col]
व्हॉट्सअॅप गटाचे सभासद व्हा! - इतिहासात आज: मराठीमाती
जानेवारी
जानेवारी महिन्यात जगभरातून पाळले जाणारे जागतिक दिवस- १ जानेवारी: जागतिक वर्षारंभ दिवस
- १२ जानेवारी: राष्ट्रीय युवक दिन
- १५ जानेवारी: राष्ट्रीय सैन्य दिन
- २६ जानेवारी: भारतीय प्रजासत्ताक दिवस
- ३० जानेवारी: भारतीय हुतात्मा दिवस (महात्मा गांधी स्मृति दिन)
फेब्रुवारी
फेब्रुवारी महिन्यात जगभरातून पाळले जाणारे जागतिक दिवस- ४ फेब्रुवारी: जागतिक कर्करोग दिवस
- १४ फेब्रुवारी: जागतिक व्हॅलेन्टाइन दिवस
- २० फेब्रुवारी: जागतिक सामाजिक न्याय दिवस
- २१ फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
- २२ फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस
- २४ फेब्रुवारी: केंद्रीय उत्पादनशुल्क दिन
- २७ फेब्रुवारी: जागतिक नाट्यदिन
- २७ फेब्रुवारी: मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी)
- २८ फेब्रुवारी: राष्ट्रीय विज्ञान दिवस
मार्च
मार्च महिन्यात जगभरातून पाळले जाणारे जागतिक दिवस- ७ मार्च: जागतिक गणित दिवस
- ८ मार्च: जागतिक महिला दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
- २० मार्च: जागतिक चिमणी दिवस
- २१ मार्च: जागतिक जंगल दिवस
- २२ मार्च: जागतिक पाणी दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
- २३ मार्च: जागतिक हवामान दिवस
- २४ मार्च: जागतिक क्षयरोग दिवस
- ३० मार्च: जागतिक डॉक्टर दिवस
एप्रिल
एप्रिल महिन्यात जगभरातून पाळले जाणारे जागतिक दिवस- १ एप्रिल: जागतिक मूर्खांचा दिवस
- ५ एप्रिल: राष्ट्रीय सागरी दिन
- ७ एप्रिल: जागतिक आरोग्य दिवस
- ११ एप्रिल: जागतिक पार्किन्सन दिवस
- १७ एप्रिल: जागतिक हेमोफिलिया दिवस
- २२ एप्रिल: भारतीय वर्षारंभ दिवस
- २२ एप्रिल: जागतिक वसुंधरा दिन
- २३ एप्रिल: जागतिक प्रताधिकार दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
- २५ एप्रिल: जागतिक मलेरिया दिवस
मे
मे महिन्यात जगभरातून पाळले जाणारे जागतिक दिवस- १ मे: महाराष्ट्र दिवस
- १ मे: आंतरराष्ट्रीय कामगार दिवस
- १ मे जागतिक अस्थमा दिवस
- १ मे: जागतिक दमा दिवस
- ३ मे: जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
- ४ मे: आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस
- ८ मे: जागतिक रेडक्रॉस दिवस
- ९ मे: जागतिक थॅलसीमिया दिवस
- ११ मे: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
- १२ मे: आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस
- १५ मे: आंतरराष्ट्रीय कुटुंबपरिवार दिवस
- १७ मे: जागतिक दूरसंचार दिवस
- १९ मे: जागतिक कावीळ दिवस
- १९ मे: जागतिक प्रवेशयोग्यता जागरूकता दिवस
- २२ मे: आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
- २३ मे: आंतरराष्ट्रीय कूर्मदिन
- ३१ मे: जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन
- मे महिन्यातला पहिला रविवार: जागतिक हास्यदिन
- मे महिन्यातला दुसरा रविवार: आंतरराष्ट्रीय मातृदिन
जून
जून महिन्यात जगभरातून पाळले जाणारे जागतिक दिवस- १ जून: आंतराराष्ट्रीय बालदिन
- ३ जून: विश्व सायकल दिवस
- ५ जून: जागतिक पर्यावरण दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
- जूनमधला तिसरा रविवार: पितृदिन (अमेरिका, इंग्लंड, कॅनडा)
- १४ जून: जागतिक रक्तदाता दिवस
- १५ जून: जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिवस
- १५ जून: जागतिक वारा दिन
- १८ जून: आंतरराष्ट्रीय सहल दिवस
जुलै
जुलै महिन्यात जगभरातून पाळले जाणारे जागतिक दिवस- १ जुलै: भारतीय डॉक्टर दिवस.
- १० जुलै: बहामास स्वातंत्र्य दिवस.
- १० जुलै: मॉरिटानिया सैन्य दिन.
- १० जुलै: जलसंपत्ती दिवस.
- ० जुलै: जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिवस.
- ११ जुलै: जागतिक लोकसंख्या दिवस (संयुक्त राष्ट्रे).
- ११ जुलै: ‘मंगोलिया’तील ‘नादम’ पारंपारीक खेळ उत्सव (११ जुलै ते १३ जुलै राष्ट्रीय सुट्टी).
- ११ जुलै: ‘चीन’चा राष्ट्रीय समुद्री दिवस.
- २९ जुलै: आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन.
ऑगस्ट
ऑगस्ट महिन्यात जगभरातून पाळले जाणारे जागतिक दिवस- ९ ऑगस्ट: भारतीय ग्रंथालय दिवस
- ९ ऑगस्ट: भारत छोडो दिवस
- १२ ऑगस्ट: भारतीय ग्रंथपाल दिवस
- १४ ऑगस्ट: पाकिस्तानी स्वातंत्र्य दिवस
- १५ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्य दिन
- २० ऑगस्ट: जागतिक मच्छर दिवस
- २९ ऑगस्ट: राष्ट्रीय क्रीडा दिवस, ध्यानचंद जयंती
सप्टेंबर
सप्टेंबर महिन्यात जगभरातून पाळले जाणारे जागतिक दिवस- ५ सप्टेंबर: भारतीय शिक्षक दिवस, भारतीय संस्कृत दिन
- ८ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
- ११ सप्टेंबर: जागतिक प्रथमोपचार दिवस
- सप्टेंबर महिन्यातला पहिला रविवार: पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड)
- २१ सप्टेंबर: जागतिक अल्झेमायर दिवस, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस
- सप्टेंबरमधला पहिला सोमवार: अमेरिकन कामगारदिन
- १६ सप्टेंबर: जागतिक ओझोन संरक्षण दिवस
- २७ सप्टेंबर: जागतिक पर्यटन दिवस
- अमेरिकेत सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार: आजी - आजोबा दिवस
ऑक्टोबर
ऑक्टोबर महिन्यात जगभरातून पाळले जाणारे जागतिक दिवस- २ ऑक्टोबर: जागतिक अहिंसा दिवस, गांधी जयंती
- ५ ऑक्टोबर: जागतिक शिक्षक दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
- ८ ऑक्टोबर: भारतीय वायु दिन
- ९ ऑक्टोबर: राष्ट्रीय टपाल दिवस
- १० ऑक्टोबर: जागतिक मानसिक आरोग्य दिवस
- १६ ऑक्टोबर: जागतिक अन्न दिन
नोव्हेंबर
नोव्हेंबर महिन्यात जगभरातून पाळले जाणारे जागतिक दिवस- १२ नोव्हेंबर: जागतिक न्युमोनिया दिवस
- १४ नोव्हेंबर: भारतीय बालदिन, नेहरू जयंती
- १६ नोव्हेंबर: जागतिक सहनशीलता दिवस
डिसेंबर
डिसेंबर महिन्यात जगभरातून पाळले जाणारे जागतिक दिवस- १ डिसेंबर: जागतिक एड्स दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
- ३ डिसेंबर: जागतिक अपंग दिवस
- ७ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक दिवस
- १८ डिसेंबर: भारतीय अल्पसंख्याक हक्क दिवस
- २३ डिसेंबर: भारतीय किसान दिन
- २३ डिसेंबर: राष्ट्रीय शेतकरी दिवस
- श्रावण शुद्ध पंचमी: चरकदिवस (भारत)
- श्रावण शुद्ध(नारळी-राखी) पौर्णिमा: पारंपरिक संस्कृत दिवस
नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / जागतिक दिवस
विभाग -
इतिहासात आज · जागतिक दिवस · आजचे मराठी पंचांग · राशिभविष्य · सण आणि उत्सव
विषय -
दिनदर्शिका · इतिहास · दिनविशेष · सण-उत्सव