मराठी साहित्याच्या खजीन्यातून निवडलेली हमखास वाचावी अशा निवडक आणि दर्जेदार मराठी पुस्तकांची यादी (List of Best Books to read in Marathi Language).
हमखास वाचावी अशा निवडक मराठी पुस्तकांची यादी...
दर्जेदार मराठी पुस्तकांची यादी
मराठीमाती संपादक मंडळ
शेवटचा बदल ५ ऑगस्ट २०२४
हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ भालचंद्र नेमाडे · कादंबरी (२०१०) · पॉप्युलर प्रकाशन |
संभाजी विश्वास पाटील · कादंबरी (२००५) · मेहता पब्लिशिंग हाऊस |
महानायक विश्वास पाटील · कादंबरी (१९९८) · मेहता पब्लिशिंग हाऊस |
झाडाझडती विश्वास पाटील · कादंबरी (१९९१) · मेहता पब्लिशिंग हाऊस |
पांगीरा विश्वास पाटील · कादंबरी (१९९०) · मेहता पब्लिशिंग हाऊस |
पानिपत विश्वास पाटील · कादंबरी (१९८८) · मेहता पब्लिशिंग हाऊस |
आई समजून घेताना उत्तम कांबळे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
मी वनवासी सिंधुताई सपकाळ · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
श्रीमान योगी रणजित देसाई · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
वळीव शंकर पाटील · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
धग उध्दव शेळके · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
तराळ अंतराळ शंकरराव खरात · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
मृत्यूंजय शिवाजी सावंत · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
स्वामी रणजीत देसाई · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
एक होता कार्व्हर विणा गवाणकर · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
छावा शिवाजी सावंत · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
फकिरा आण्णाभाऊ साठे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
बलुतं दया पवार · आत्मकथन, दलित साहित्य (१९७८) · ग्रंथाली प्रकाशन |
सांस्कृतिक संघर्ष शरणकुमार लिंबाळे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
आठवणींचे पक्षी प्र. ई. सोनकांबळे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
झुलवा उत्तम तुपे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
कोसला भालचंद्र नेमाडे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
माझे विद्यापीठ नारायण सुर्वे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
उचल्या लक्षण गायकवाड · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
गोलपिठा नामदेव ढसाळ · कवितासंग्रह (१९७३) · विनिमय पब्लिकेशन |
उपरा लक्षण माने · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
पाचोळा रा. र. बोराडे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
यश तुमच्या हातात शिव खेरा · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
बळीवंश डॉ. आ. ह. साळुंखे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
सर्वोत्तम भूमिपुत्र - गोतम बुद्ध डॉ. आ. ह. साळुंखे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
शिक्षण जे. कृष्णमूर्ती · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम शंकरराव खरात · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
यक्षप्रश्न प्रा. शिवाजीराव भोसले · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
बनगरवाडी व्यंकटेश माडगूळकर · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
तो मी नव्हेच प्र. के. अत्रे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
अग्नीपंख डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
अंधश्रद्धा नरेंद्र दाभोलकर · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
आमचा बाप आणि आम्ही डॉ. नरेंद्र जाधव · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
युगंधर शिवाजी सावंत · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
मुसाफीर अच्यूत गोडबोले · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
प्रतिइतीहास चंद्रशेखर शिखरे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
तरूणांना आव्हान स्वामी विवेकानंद · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
ग्रामगीता संत तुकडोजी महाराज · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा संत तुकाराम महाराज · संत साहित्य (१९५०) · महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ |
प्राचीन भारताचा इतिहास मा. म. देशमुख · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
मध्ययुगीन भारताचा इतिहास मा.म. देशमुख · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
झोत रावसाहेब कसबे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
राजश्री शाहू छत्रपती डॉ. जयसिंगराव पवार · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
दुनियादारी सुहास शिरवळकर · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
शाळा मिलींद बोकील · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
वामन परत न आला जयंत नारळीकर · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
हसरे दुखः भा. द. खरे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
शिकस्त रा. स. इनामदार · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
पंखा प्रकाश नारायण संत · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
वनवास प्रकाश नारायण संत · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
शुद्र सुधाकर गायकवाड · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
ह्रदयाची हाक वि. स. खांडेकर · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
अद्वितीय संभाजी आनंत दारवटकर · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
जिजाऊ साहेब मदन पाटील · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
शूद्र पूर्वी कोण होते? डॉ. बाबासाहेब आंबेडकर · शोधग्रंथ (१९४६) · उत्कर्ष प्रकाशन |
बुध्द आणि त्यांचा धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
प्रॉब्लेम ऑफ रूपी डॉ. बाबासाहेब आंबेडकर · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
शेतकऱ्याचा असूड ज्योतिबा फुले · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
गुलामगिरी ज्योतिबा फुले · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
बुधभूषण छत्रपती संभाजी महाराज · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
संस्कृती इरावती कर्वे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण - महम्मदी की ब्राह्मणी कॉ. शरद् पाटील · ऐतिहासिक (१९९२) · मावळाई प्रकाशन |
दासशूद्रांची गुलामगिरी कॉ. शरद् पाटील · सामाजिक (१९८२) · मावळाई प्रकाशन |
अब्राह्मणी साहित्य व कलांचे सौंदर्यशास्त्र कॉ. शरद् पाटील · साहित्य आणि समीक्षा (१९८८) · मावळाई प्रकाशन |
साधन चिकित्सा - शिवशाहीचा चर्चात्मक इतिहास (प्रस्तावना खंड) वा. सी. बेंद्रे · ऐतिहासिक (१९२८) · प्राकृत प्रकाशन |
वपूर्झा व. पु. काळे · तत्वज्ञान, कादंबरी (१९८२) · मेहता पब्लिशिंग हाऊस |
पार्टनर व. पु. काळे · काल्पनिक, कादंबरी (१९७६) · मेहता पब्लिशिंग हाऊस |
अकथीत सावरकर मदन पाटील · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
झुळूक मंगला गोडबोले · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
तुकाराम दर्शन सदानंद मोरे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
लसावी डॉ. नरेंद्र जाधव · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
लोकायत स. रा. गाडगीळ · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद कॉ. शरद पाटील · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
झोंबी आनंद यादव · आत्मचरित्र, कादंबरी (१९८७) · मेहता पब्लिशिंग हाऊस |
खळाळ आनंद यादव · कथासंग्रह (१९६७) · मेहता पब्लिशिंग हाऊस |
अमृतवेल वि. स. खांडेकर · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
आई मोकझिम गॉर्की · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
नाझी भस्मासुराचा उदयास्त वि. ग. कानिटकर · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
एक माणूस एक दिवस ह. मो. मराठे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
अक्करमाशी शरणकुमार लिंबाळे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
माणुसकीचा गहिवर श्रीपाद माटे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
चकवा चांदण मारूती चितमपल्ली · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
जागर प्रा. शिवाजीराव भोसले · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
छत्रपती शिवाजी महाराज कृष्णाजी केळुसकर · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
शिवचरित्र - एक अभ्यास सेतुमाधव पगडी · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
शिवाजी कोण होता? कॉ. गोविंद पानसरे · व्यक्तिचित्रण, ऐतिहासिक (१९८८) · लोकवाङ्मय गृह |
दगलबाज शिवाजी प्रबोधनकार · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
पण लक्षात कोण घेतो हरी नारायण आपटे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
ययाती वि. स. खांडेकर · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
पावनखिंड रणजित देसाई · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
हिंदू संस्कृती आणि स्त्री डॉ. आ. ह. साळुंखे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
आस्तिकशिरोमणी चार्वाक डॉ. आ. ह. साळुंखे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
विचार सत्ता डॉ. यशवंत मनोहर · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
खपले देवाच्या नावाने विठ्ठल साठे · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
काजळ माया जी. ए. कुलकर्णी · BOOKTYPE (YEAR) · PUBLISHER |
मुखपृष्ठ: फकिरा: अण्णाभाऊ साठे, शिवाजी कोण होता: गोविंद पानसरे, आई समजून घेताना: उत्तम कांबळे.
मराठी पुस्तकांची यादी यासंबंधी महत्त्वाचे दुवे:
मराठी पुस्तकांची यादी / मराठी पुस्तकांची यादी
वाह, अत्यंत उपयुक्त पोस्ट आहे...
उत्तर द्याहटवादर्जेदार मराठी पुस्तकांची हि यादी अधिकाधिक मोठी होत जावी.
धन्यवाद!
आभारी आहोत.
हटवाआपल्या या यादीत भर घालण्यासाठी मला माहित असलेल्या आणखी काही मराठी पुस्तकांची नावे आपल्याला ईमेल केली आहेत.
उत्तर द्याहटवाधन्यवाद!
omprakashdendage@gmail.com
हटवाहे सर्व च पुसतके अतिशय छान आहेत क्रुपया वदनी कवल घेता वर एक लेख लिहा....
उत्तर द्याहटवाएक सूचना: पुस्तकांच्या नावांसोबत पुस्तकाबद्दल थोडी पुस्तक परिचयपर माहिती दिल्यास उत्तम.
उत्तर द्याहटवाआपले मराठीमाती डॉट कॉम हे संकेतस्थळ अतिशय उत्कृष्ट आहे. आम्ही आपले संकेतस्थळ साधारण २००४ च्या सुरुवातीला सर्वप्रथम पाहिले होते. भरभरून शुभेच्छा��
10/12 chya Mulan sathi tyachya madhe kahi upyogi padtil ashi books nave sagana
उत्तर द्याहटवाऐतिहासिक विषयांवर अभ्यासासाठी संदर्भ म्हणून उपयोगात येण्यासारख्या काही पुस्तकांची यादी सुद्धा द्यावी.
उत्तर द्याहटवाहो नक्की देऊयात.
हटवाआपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
फक्त यादी नको,इपुस्तके उपलब्ध करून द्यावी ही विनंती
उत्तर द्याहटवाईपुस्तकांसाठी वेगळा विभाग मराठीमाती डॉट कॉम येथे उपलब्ध आहे.
हटवा
उत्तर द्याहटवाआत्मचरित्र नाहीत. म.गांधी, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे तसेच
जीवन सेतू : सेतुमाधवराव पगडी
दर्जेदार मराठी पुस्तकांची यादी या लेखात नव्याने भर घालण्याचे काम सुरू आहे, लवकरच विषयानुरूप वाचनीय मराठी पुस्तकांची अद्ययावत यादी प्रकाशित करीत आहोत.
हटवाआपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
editor@marathimati.com येथे ईमेल लिहून किंवा “काय शोधताय? आम्हाला विचारा” (https://www.marathimati.com/p/ask-us.html) या पानावर / विभागात आपण आम्हाला आपला प्रश्न विचारू शकता.
उत्तर द्याहटवाआपली सुचना आम्ही नोंदवून घेतली आहे.
उत्तर द्याहटवासदर विषयावरील लेख लवकरच प्रकाशित करीत आहोत.
इतर भाषा मधील दर्जेदार पुस्तके याची यादी सुधा प्रकाशित करावी
उत्तर द्याहटवाकाही नावे दिली तर चालेल का ?
उत्तर द्याहटवापुस्तकांची नवीन नावे सुचविण्यासाठी आपण आम्हाला editor@marathimati.com यावर ईमेल करू शकता किंवा 9326052552 यावर WhatsApp द्वारे संदेश पाठवू शकता.
हटवा