१७ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १७ जुलै चे दिनविशेष.
जागतिक दिवस
ठळक घटना / घडामोडी
जन्म / वाढदिवस / जयंती
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
१७ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- बाथ क्रांती दिन इराक.
- लुइस मुनोझ रिव्हेरा जन्मदिन पोर्तो रिको.
- संविधान दिन दक्षिण कोरिया.
ठळक घटना / घडामोडी
१७ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १०४८: दमासस दुसरा पोपपदी.
- १२०३: चौथी क्रुसेड - ख्रिश्चन सैन्याने कॉन्स्टेन्टिनोपल जिंकले.
- १७६२: कॅथेरिन दुसरी रशियाच्या झारपदी.
- १८१५: नेपोलियन बोनापार्टने ब्रिटीश सैन्यासमोर शरणागती पत्करली.
- १९१७: इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचव्याने फतवा काढून जाहीर केले की त्याच्या वंशातील पुरूष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील.
- १९४४: अमेरिकेत पोर्ट शिकागो येथे दारुगोळ्याने भरलेल्या दोन जहाजांवर स्फोट. २३२ ठार.
- १९४५: दुसरे महायुद्ध - पॉट्सडॅम संमेलनास सुरुवात.
- १९५४: कॅलिफोर्नियात डिस्नेलॅंड खुले.
- १९७५: अमेरिकेचे अपोलो व रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
- १९८१: अमेरिकेतील कॅन्सास सिटी, मिसुरी येथे हॉटेलचा एक भाग कोसळला. ११४ ठार.
- १९९४: फुटबॉल विश्वकप अंतिम सामन्यात ब्राझिलने इटलीला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले.
- १९९५: अमेरिकेत उष्ण हवेची लाट. ४०० मृत्युमुखी.
- १९९८: रशियाच्या झार निकोलस दुसरा व त्याच्या कुटुंबीयांना सेंट पीटर्सबर्ग येथे पुनर्दफन.
- २००४: भारतातील कुंभकोणम शहरात शाळेला आग लागली. ९० विद्यार्थी ठार.
- २००६: ईंडोनेशिया जवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.२ तीव्रतेचा भूकंप. या नंतरच्या त्सुनामीत ८० व्यक्ती मृत्युमुखी.
जन्म / वाढदिवस / जयंती
१७ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८३१: शियानफेंग (चीनी सम्राट, मृत्यु: २२ ऑगस्ट १८६१).
- १९०६: बिजोन भट्टाचार्य (भारतीय थिएटर आणि चित्रपट अभिनेता, मृत्यु: १९ जानेवारी १९७८).
- १९१८: कार्लोस मनुएल अराना ओसोरिया, (ग्वाटेमालाचे राष्ट्राध्यक्ष, मृत्यु: ६ डिसेंबर २००३).
- १९३०: बाबुराव बागुल (आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी, मृत्यु: २६ मार्च १९९१).
- १९४१: बॉब टेलर (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
- १९५४: एंजेला मर्केल (जर्मनीची चान्सेलर).
- १९१९: स्नेहल भाटकर (मराठी चित्रपट, मराठी नाटके, हिंदी चित्रपटांतील नावाजलेले संगीतकार, मृत्यु: २९ मे २००७).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१७ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९१८: निकोलस दुसरा (रशियाचा झार, जन्म: १८ मे १८६८).
- १९९२: कानन देवी (भारतीय अभिनेत्री आणि गायिका, जन्म: २२ एप्रिल १९१६).
- १९९२: शांता हुबळीकर (मराठी/हिंदी/कानडी चित्रपट अभिनेत्री/गायिका, जन्म: १४ एप्रिल १९१४).
- २००५: सर एडवर्ड हीथ (युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान, जन्म: ९ जुलै १९१६).
- २०१२: मृणाल गोरे (सहाव्या लोकसभेच्या सदस्य, समाजवादी कार्यकर्त्या, जन्म: २४ जून १९२८).
- २०१२: मार्शा सिंह (भारतीय इंग्रजी राजकारणी, जन्म: ११ ऑक्टोबर १९५४).
- २०२०: सी. एस. शेषाद्री (भारतीय गणितज्ञ, जन्म: २९ फेब्रुवारी १९३२).
१७ जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:
जुलै महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय