१३ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १३ जुलै चे दिनविशेष.
जागतिक दिवस
ठळक घटना / घडामोडी
जन्म / वाढदिवस / जयंती
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
१३ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
१३ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १६६०: पावनखिंडीतील लढाई.
- १७९४: व्हॉस्गेसची लढाई.
- १८३२: हेन्री रोव स्कूलक्राफ्टने मिसिसिपी नदीचे उगमस्थान शोधले.
- १८३७: राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.
- १८६३: सक्तीच्या सैन्यभरतीविरुद्ध न्यू यॉर्क शहरात दंगा.
- १८७८: १८७८चा बर्लिनचा तह - सर्बिया, मॉंटेनिग्रो व रोमेनिया ओट्टोमन साम्राज्यातून वेगळे झाले.
- १९०८: ऑलिंपिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.
- १९०९: कॅनडातील कोक्रेन, ऑन्टारियो शहराजवळ जमिनीत सोने सापडले.
- १९१२: मौलाना अबुल कलाम आझादनी अल हिलाल या उर्दू भाषेतील नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले.
- १९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला.
- १९४१: दुसरे महायुद्ध -मॉंटेनिग्रोत जर्मन वा इटालियन राजवटीविरुद्ध उठाव.
- १९५५: २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.
- १९७७: न्यू यॉर्कमधील वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालूट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ.
- १९८३: श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तमिळ व्यक्तींची हत्या. ४,००,०००हून अधिक तमिळ व्यक्तींचे युरोप, कॅनडा व भारतात पलायन.
- २००५: पाकिस्तानच्या घोटकी रेल्वे स्थानकात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. १५० ठार.
- २००६: इस्रायलने बैरूत विमानतळावर हल्ला चढवला.
- २०११: मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत २६ जण ठार, तर १३० जण जखमी.
जन्म / वाढदिवस / जयंती
१३ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८९२: केसरबाई केरकर (जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका, मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७).
- १९४२: हॅरिसन फोर्ड (अमेरिकन अभिनेते).
- १९४४: अर्नो रूबिक (रुबिक क्यूब चे निर्माते).
- १९५३: लॅरी गोम्स (वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू).
- १९५४: रे ब्राइट (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू).
- १९६४: उत्पल चटर्जी (भारतीय क्रिकेट खेळाडू).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१३ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १६६०: बाजीप्रभू देशपांडे (पावनखिंड लढवून प्राणाचे बलिदान दिलेले)
- १७९३: ज्याँपॉल मरात (फ्रेंच क्रांतिकारी, जन्म: २४ मे १७४३).
- १९६९: धुंडिराजशास्त्री विनोद (तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०२).
- १९८०: सेरेत्से खामा (बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष, जन्म: १ जुलै १९२१).
- १९९४: पं.के. जी. गिंडे (धृपद गायक, संगीतकार शिक्षक, जन्म: २६ डिसेंबर १९२५).
- २०००: इंदिरा संत (साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका, जन्म: ४ जानेवारी १९१४).
- २००९: निळू फुले (हिंदी - मराठी चित्रपट अभिनेते, जन्म: १६ मे १९३०).
- २०१०: मनोहारी सिंग (सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक, जन्म: ८ मार्च १९३१).
१३ जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:
जुलै महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
- [col]
- [col]
- - मराठी व्यंगचित्र
- - विचारधन
- - मराठी शब्द
- ... आज
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय