पाककला
Maharashtrian Food and Recipes

पाककला (Maharashtrian, Recipes, Marathi Food, Marathi Cuisine) म्हणजे चविष्ट, रुचकर आणि पोषक भोजन बनवण्याची कला अथवा शास्त्र. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. निरामिष (शाकाहारी, vegetarian) व सामिष (मांसाहारी, non-vegetarian) या दोन्ही प्रकारचे पदार्थ भारतातील प्रत्येक प्रांतात चवीने खाल्ले जातात.
महाराष्ट्रात(Maharashtrian Recipes) सुद्धा कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा इत्यादि भागांप्रमाणे वेगळ्या पाकशैली आणि वेगवेगळे पदार्थ पहायला मिळतात. प्रत्येक भागात वापरले जाणारे विशिष्ट जिन्नस, तिखट-गोड चवींबद्दलची आवड निवड यातील बदल याचा त्या भागातील पाककलेवर परिणाम झालेला आहे.
चटण्या-कोशिंबीरी
- चट्ट
- नारळाची चटणी
- ओल्या नारळाची चटणी
- सफरचंदाची चटणी
- खजुराची चटणी
- चिंचेची चटणी
- गाजर-द्राक्षे कोशिंबीर
- चण्याचे सॅलड
- गाजर-काकडीची कोशिंबीर (चायनीज पद्धत)
- गाजर कोबीचे सॅलड
- फलमाधूरी
- पेरूची कोशिंबीर
- कडधान्याची कोशिंबीर
- नारळाचे रायते
- काकडी-कांदा रायते
- दुध्याचे रायते
- बटाट्याचे रायते
- बटाट्याचे रायते- प्रकार दुसरा
- तिखमिखळं (कोशिंबीर)
- लाल भोपळ्याचे आंबाळ (आंबटगोड)
- वांग्याचे कोरडे भरीत
- काबुली चण्याचा चटका
- मटार चाट

