भाग्यवेध | Bhagyavedh

जुळ्या,तिळ्या मुलांची नावे

Twins Marathi Baby Boys Names

  • अनू- मनू

  • जय - विजय

  • प्रफ़ुल्ल - प्रसन्न

  • राजस - लोभस

  • रोहित - मोहित

  • मंजुनाथ - यदुनाथ

  • मनोरथ - ज्योतिरथ

  • शुभम - शिवम

  • सत्यव्रत - नित्यव्रत

  • सत्यानंद - नित्यानंद

  • सत्येन्द्र - नित्येन्द्र

  • सुधांशू - हिमांशू

  • श्रेयस - प्रेयस

  • उज्ज्वल - धवल - श्यामल

  • प्रशांत - सुशांत - निशांत

  • रोहन - मोहन- सोहन

  • सत्यम - शिवम - शुभम

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.