" नावात काय आहे ?" अस विख्यात आंग्ल नाटककार -कवि शेक्सपीअरनं म्हटल असल तरी नावातच सार काही आहे अस म्हणणारी एक पिढी आता तयार होऊ लागली आहे. ही माता - पितर आपल्या नवजात बालक - बालिकेचं नाव ठेवण्याबाबत अतिशय काटेकोर दिसून येतात. पिढीपूर्वीच्या त्यांच्या पूर्वजाप्रमाणे ती आपल्या अपत्याला वाटेल ते नाव देऊ इच्छित नाहीत, तर बाळराजाची 'चाहूल' लागताच. त्याच्याकरीता एखादं छानसं नाव शोधून काढावयाच्या खटपटीला ती लागतात. ह्या अशा जनक - जननीला, आपल्या बाळाचे नाव शोधून काढण्यात हातभार लावावा म्हणून ... आणि मला खात्री आहे की दिलेल्या तीन हजाराहूनही अधिक नावांतून आपल्या लाडल्यासाठी समर्पक नाव शोधून काढणं त्यांना सहज शक्य व्हावं.
राशी भविष्य :
ज्योतिष सल्ला । जन्मदिवस काय सांगतो
भविष्य - आजचे, आठवड्याचे, मासिक, वार्षिक
भंगार ठरवते तुमचे सौख्य
साठवणे हा माणसाचा स्वभावधर्मच आहे. घरातील भंगार सामानही कधी लागेल ते सांगता येत नाही. म्हणून ते टाकूनही देता येत नाही. घरातील हे सामान कुठे आणि कसे ठेवले आहे याचा परिणाम घरातल्यांच्या जीवनावरही होतो...