| Share Your Talent at Balmitra Register Today |
|
| HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER |
|
|
| eMail page Link | | |||
![]() |
![]() |
||
| मराठीमाती डॉट कॉम / माझा बालमित्र / सुविचार | Back | Home |
सुविचार suvichar marathi good thoughts marathi suvichar सुविचार ( मित्रांस पाठवा ) ३२६) विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका. ३२७) शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय. ३२८) जो स्वतःला ओळखत नाही, तो नष्ट होतो. ३२९) न्यायाची मागणी करणाऱ्याने स्वतः न्यायी असले पाहिजे. ३३०) भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती ! ३३१) कर्तव्याची जाणीव करून देते ती खरी संस्कृती ! ३३२) साधेपणात फार मोठे सौंदर्य असते. ३३३) जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो भरकटतो. ३३४) दुर्बल मनाचा मनुष्य कधीच हुतात्म होऊ शकत नाही. ३३५) अन्न हे पूर्णब्रह्म आहे; त्याचा अनादर करू नका. ३३६) ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते; तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो. ३३७) केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. ३३८) संकटी जो हाक मारी, हात त्याला दे तुझा रे ! हीच आहे लोकसेवा, हेच आहे पुण्य रे ! ३३९) डोक्यावर बर्फ़ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात. ३४०) काही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही कराव्या लागतात कर्तव्य म्हणून. ३४१) प्रफ़ुल्लता हेच चेहऱ्याचे खरे सौदर्य . औदासिन्य चेहऱ्याला कुरूप बनवते . ३४२) अंतःस्थपणे जीवन संपन्न करते तेच खरे मनोरंजन . ३४३) शारीरिक सौदर्य़ कालांतराने नष्ट होते पण आत्मिक सौदर्य़ कधीच नष्ट होत नाही . ३४४) ज्ञानेंद्रियांवर संपूर्ण ताबा हाच खरा विजय होय . ३४५) जीवनात पुढे जायचे असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढणार नाहीत याची काळजी घ्या . ३४६) तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही म्हणून निराश होऊ नका ; कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल. ३४७) केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो. ३४८) सर्वात सुंदर आश्रयस्थान म्हणजे ईश्वर. ३४९) रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका . शहाणपणाने काम करा. ३५०) सहित्य ही उपासना आहे, वासना नाही. ती वासना झाल्यास साहित्य अवनत होते . १२ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ |
|
||||||
| PRIVACY | LEGAL | PLACE ADVERTISE | SITE MAP | CONTRIBUTE | FEEDBACK |
| Channel Websites - MarathiMati.net | MarathiMati.org | MARATHIPATRA.com | NashikDiary.com | PUNEPRIME.com | NamdeoShimpiSamaj.org | MAHARASHTRAPRIME.com | ||||||||
| Write to: Harshad Khandare All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare. मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारी एक अस्सल मराठमॊळी वेबसाईट © २००१ - २००८ |