balmitra,goshti,jokes,on this day information in marathi

चित्रे, कविता, गायण कलागुणांची माहिती 'माझा बालमित्र'वर प्रसिध्द करण्यासाठी संपर्क करा.


HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER   

Marathi eMail - Send eMail in Marathi Language Marathi Greetings - Send Marathi Greeting Card For Free Aksharmanch :Marathi Writers,Artists,Marathi Kavita,Charoli,Articles,Paintings Bhagyavedh - Astrology in Marathi Marathi Websites & Useful Links, Directory of Marathi Websites Maharashtra Art - Art (Kala) of Maharashtra State MarathiMatitale Kohinoor - the Legends of Maharashtra State
Marathi Lekh - Marathi Articals Marathi Dinadarshika Marathi Calendar Maharashtra State Resource - Travel, Culture, Art, Letrature and more... Shatayushi - 100 Years of Fitness Marathi Tarun - Maharashtra Youth Guide Marathi Sahitya - Marathi Language Literature Aapali Marathi - All about Marathi Language
Samwad - World of Words Maharashtra & Marathi Related News & Events in Marathi Language Mazha Balmitra - Special Section for Marathi Kids Karamnuk - Entertainment Section for Marathi Film Marathi Drama Marathi Jokes Marathi Vinod Maharashtra Travels - Maharashtra State Travel Information Marathi Culture - Maharashtra State Culture Information Marathiche Mandand - Legends of Marathi Language
MarathiMati - Home Mazha Balmitra

मराठीमाती डॉट कॉम / माझा बालमित्र

BACK | BALMITRA HOME

Mazha Balmitra :Marathi Suvichar,Goshti(Stories),Gani,Kavita,On This Day Information and General Knwledge about Maharashtra

Print this page Print this Information | Send to your friends Send to Friends

Chotyanchya Lekhanitun Marathi Goshti (Stories) Marathi Vinod (Jokes) Marathi Suvichar Shubham Karoti On This Day - Day to Day Information About Maharashtra
Marathi Jokes(मराठी विनोद),Vinod,Humer for Marathi Kids by Mazha Balmitra

Marathi Jokes Vinod for marathi kids

बालमित्रांनो, या हास्याच्या उद्यानात शिरा,
आणि चित्त आनंदीआनंदाने भरा.

जो या जगात सदैव उदासीन राहतो,
तो या जीवनातला आनंद गमावून बसतो.

हे मराठी विनोद मित्रांस पाठवा...

१.
एक शिक्षिका वर्गातल्या एका गुबगुबीत मुलाला वेषभूषास्पर्धेसाठी `गणपती' बनवू पहात होती. पण त्या शिक्षिकेनं, त्याचप्रमाणे त्या मुलाच्या आईनंही त्याचं मन वळविण्याचा बराच प्रयत्न करूनहीम, तो त्यांचं ऐकेना.
अखेर त्याला एका बाजूला घेऊन आई म्हणाली, "गुंड्या, अरे यापूर्वी तू बऱ्याच वेळा मोठ्या उत्साहानं भाग घेऊनम अनेक वेषभूषास्पर्धेत बक्षिसे मिळविलीस; मग याच वेळी तू `गणपती' का होत नाहीस ? अरे, लोक तुझी पुजा करतील, तुला मोदक देतील, तुझी आरती करतील! केवढी मज्जा येईल ठाऊक आहे?
यावर गुंड्या म्हणाला, "ते सगळ खरं गं ? पण शेवटी `पुढच्या वर्षी लवकर या' असं म्हणून जर त्यांनी मला नदीत बुडवलं, तर काय करायचं ?

Send this Marathi Joke to Your Friends
marathi jokes marathi vinod

२.
वर्गात शिकवता शिकवता गुरुजी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले. "बरं का बाळांनो? खोटं ते खोटं. ते कधीहि उपयोगी पडणं शक्य नाही, म्हणून जे खोटं आहे, त्याला आपण कधीही थारा देता कामा नये. " याप्रमाणे बोलून त्यांनी बापूला विचारलं, "काय रे बाप्या ? माझ म्हणणं तुला पटलं ना ? "
यावर बापू म्हणाला, " गुरुजी, प्रत्यक्ष खोट्या दातांची कवळी तुमच्या तोडांत दिसत असताना, तुमचं म्हणणं मला कसं पटेल?"

Send this Marathi Joke to Your Friends
marathi jokes marathi vinod

३.
एका डॉक्टरांनी आपल्या रोग्याला विचारल्म , " अलबतराव, मी काल दिलेल्या औषधामुळं तुमच्या उलट्या बंद झाल्या ना ?"
अलबतराव म्हणाले, " हो, उलट्या पार बंद झाल्या, पण अजून मला श्वास मात्र अधुनमधून लागतोय."
आवर डॉक्टर अगदी आत्मविश्वासाने त्यांना म्हणाले, " अलबतराव, त्याची बिलकूल काळजी करू नका तुम्ही. माझ्या आजच्या औषधाने तुमचा श्वासही कायमचा बंद होईल."

Send this Marathi Joke to Your Friends
marathi jokes marathi vinod

४.
गुरुजींनी विचारलं, "बबलू! मेंदूशिवाय माणूस किती वर्षे जगू शकेल रे ? " बबलून प्रतिप्रश्न केला, " गुरुजी! सध्या तुमचं वय किती आहे?"

Send this Marathi Joke to Your Friends
marathi jokes marathi vinod

५.
शाळेतून घरी येताच गुजू आपल्या म्हणाला, " बाबा! आमच्या चित्रकलेच्या गुरुजींबध्ये काही अर्थ नाही. अहो, त्यांना साधं घोड्याचं चित्रही ओळखता येत नाही.
"अरे असं कसं होईल? " असं वडील म्हणताच गुजू म्हणाला, "बाबा, मी अगदी खरं तेच सांगतोय. चित्रकलेच्या तासाल गुरुजींनी वर्गातल्या सर्व

Send this Marathi Joke to Your Friends
marathi jokes marathi vinod

पहिले पान ५ ६ ७ ८ ९ १०

माझा बालमित्र

Ganapati Festival 2008
मराठीमातीचे सभासद व्हा! (Click here to Join MarathiMati.com)
मराठी गझल
  Ilahi Jamadar - Marathi Ghazals इलाही जमादार - भावनांची वादळे
अक्षरमंच
 

मराठी कविता 'रातराणी'

बालमित्र
  वाणीवर संस्कार होण्यासाठी हे पाठ कराच
  मराठी सुविचार कोष, सर्वांसाठी!
  पोटधरून हसवण्यासाठी मराठी विनोद
शतायुषी
  कुशाग्र बुध्दी साठी, Dr. Santosh Jalukar
  आजोबांच्या बटव्यातील घरघुती औषधांचा खजाना
घडामोडी
  नविन मराठी कविता
  मराठीमाती टेलीव्हिजन लवकरच सुरु
मराठी लेख
  कुमार केतकर - अवतरली शिवशाही (लोकसत्ता)
  भारतातील `इंडिया'
  मराठी भाषेची उपेक्षा
  PRIVACY | LEGAL PLACE ADVERTISE  
Write to: Harshad Khandare
All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare.
मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारी एक अस्सल मराठमॊळी वेबसाईट © २००१ - २००८
OWNWAY Art & Technology
Channel Websites - MarathiMati™.com - MarathiMati™.net - MarathiMati™.org - MarathiMati™.tv - MARATHIPATRA.com - NashikDiary.com- PUNEPRIME.com - NamdeoShimpiSamaj.org - MAHARASHTRAPRIME.com