राज्यातील भारनियमन निम्म्याने घटले
गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे विजेच्या मागणीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील भारनियमन जवळपास निम्म्याने कमी झाले आहे
गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे विजेच्या मागणीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील भारनियमन जवळपास निम्म्याने कमी झाले आहे; तसेच शहर व पिंपरी-चिंचवडमध्येही आज भारनियमन करण्यात आले नाही.

