Maharashtra News | घडामोडी

पाऊस किती पडला?

no image

२७ जुलै सकाळी साडेआठ ते २८ जुलै दुपारी अडीच वाजेपर्यंत मंुबईत दणकून पाऊस. कुलाब्यात २८४.७ मिमी , तर सांताक्रूझमध्ये २४१.५ मिमी पाऊस.

* २७ जुलै सकाळी साडेआठ ते २८ जुलै दुपारी अडीच वाजेपर्यंत मंुबईत दणकून पाऊस. कुलाब्यात २८४.७ मिमी , तर सांताक्रूझमध्ये २४१.५ मिमी पाऊस. * सोमवारी सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच या वेळेत कुलाब्यात ३५.५ मिमी तर सांताक्रूझमध्ये ८७.५ मिमी पाऊस कोसळला. * दुपारी १२ ते सायंकाळी चारपर्यंत पश्चिम उपनगरात १३० मि.मी. पाऊस झाला. * दहिसरमध्ये १२६ मिमी , दिंडोशी १५१ मिमी. , चिंचोली १५० मिमी , बोरिवलीत १०७ मिमी , तर अंधेरीमध्ये १०५ मिमी पाऊस.

हापूस प्रतियोगीता

हापूस चित्रपटावर आधारीत ७ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० ऑडीओ सीडी अधिक माहीतीसाठी बघा हापूस चित्रपट प्रतियोगीता

मराठी कविता

चुकीच्या कल्पनेवर आधारलेली कविता

मला दि.पू चित्रे, अरुण म्हात्रे होता येत नाही याचं दुःख आहे.

मला वसंत आबाजी डहाके होता येत नाही याचेही वाईट वाटते.

मला हेमंत जोगळेकर सारखं मऊ उबदार लिहीता येत नाही

याचंही टिंब टिंब.

मी सकाळी रीतसर उठतो.