आनंदघन
हर्षद खंदारे

आनंदघन वर्षावांची मदं-मंद तेजोमय
अंग-अंग..
घन सलता मन व्याकुळ पळभर
सैर-भैर..
अवचीत भिजऱ्या लाटांच्या स्पर्शाने मन ओथंबुन
चिंब-चिंब..
क्षण, निर्मळ होता वारे दव थेंब-थेंब
घन संथ-संथ..
दव थेंब-थेंब
घन संथ-संथ..
दव थेंब-थेंब
घन संथ-संथ..

